!! करड्या छटांचा मागोवा !! येथे हे वाचायला मिळाले:
या पायवाटेच्या कडेला एक उंचवटा आहे, छोटी टेकडी वाटावा असा. त्यावर छोटी झोपडी आणि बाजूला दोन चिंचेची फ़ार जूनी आणि मोठी झाडं.त्यातल्याच एका चिंचेच्या झाडाखाली बसले होत,एका लोखंडी पट्ट्यापट्ट्यंच्या पलंगावर. बसले नव्ह्ते तशी, आडवी पडले होते,पाय कडांवरून घरंगळत सोडून,वर आकाशाकडे पाहत..संध्याकाळचे सात वाजून गेले होते.