अदिती, प्रतिसादाबद्दल आभार.

मात्र काही ठिकाणी अनुवाद थोडासा शब्दशः केल्यासारखा वाटला.

कुठे कुठे तसं झालं आहे खरं. इतकंच नव्हे तर आता पुन्हा अनुवाद वाचल्यावर अनेक ठिकाणी 'सुधारणेला वाव आहे' असं आढळून आलं. पण आता झालं ते झालं!