सुरवातिला मि सुधा असाचा विचार करत होते, पण माझा अनुभव खुप वेगळा आहे.
जेव्हा आमचा घरी पाहुणा / पाहुणी येणार अस समजल तेव्हा मि नोकरी सोडून घरी बसले, पण नतर माझ वजन वाडता वडत नव्हत, शेवटी पुन्हा नोकरी सुरू केली, पण घराच्या जवळ अगधी ५ मिनिटच्या अंतरा वर.
तिथे अम्ही काम कमी कराचो आणि मस्ती जास्ती, अगधी सगळे मिळून माझे डोहाळे पुरवायचे, आणि मझ्या बरोबर सगळ्याचेच. दुपारी जेवणाच्या १० मिनिट, आधी घरी येऊन, मि सग्ळ्यान साठी गरम गरम डाळ-भात घेउन जात होते.
सकाळी सुधा सात-सगतित आमाचा नाश्ता होत असे, दुपारी पोटभर जेवण, सध्याकाळी पुन्हा चहा बरोबर काहीतरी नाश्ता, कधी कधी तर जेवणा नतर फेरी सुधा मारत होतो आम्हि.
एकदा आमाचे मोठे साहेब ऑफिसमध्ये आले, त्यानी माला खाली तळ मजल्यावर बासायला सागीतले, ते म्हटले उगाच तुला त्रास नको वरती-खाली चढ-ऊतर्याचा, तु खालिच बस. मि सुधा हो म्हटल पण नतर माझ्या फेरया रोजच्या पेकश्या जास्त होयल्या लागल्या.
माझी प्रकृती सुधरत होती, माझे दिवस सुधा भरत आले होते, पण ऑफिस सोडून घरी बसावस वाटत नव्हत, मध्ये मझे गर्भसंस्कारचे प्रशिक्षण सुद्धा चालू होते. नतर १ महिना आधी सुटी घेउन घरी बसले, मि जरी ऑफिस सोडल होत, तरी माझ्या मैत्रीणी नि मला सोडल नव्हत, त्या रोज सकाळी घरी येउन, नाश्ता करून ऑफिसल जात होते, पुन्हा दुपारी घरी जेवयाला येत होते.
खुप छान होते ते दिवस, आता आम्ही भेटत नाही, फोन वरती बोलणा होत, ते सुधा कधितरी.