मला जाहिरातींमागची भूमिका दाखवायची नाहिये. जाहिरातीमध्ये कमेरा सारख्या भौतिक गोष्टीसाठी  माणूस कड्यावरून पडल्याचे दाखविले आहे, तो पडूनही वाचला तेन्व्हा "आय एम ओके" म्हणतो, ते महत्त्वाचे न दाखवता, कमेराचे गुणगान करणे चुकिचे आहे असे मला वाटते.

माणसाचा जीव कधिही प्राइस्लेस आहे कमेरापुढे