आठवतं तुला ते चोरून भेटणं;
भर उनाचीही सावली होणं;
निमिषभर तुला बघायचं म्हंटल;
तर वेळेचं घड्याळंच संपून जाणं.
व्वा व्वा व्वा............. फारच छान आवडली आपल्याला जुन्या आठ्वणी ताज्या झाल्या...........