अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:

एका वर्षापूर्वी, साधारण याच दिवसात माझ्या डाव्या मनगटाचे एक हाड मोडले. आता ते मोडले कसे? हे मलाही सांगणे कठिण आहे. कारण एका उतारावर माझा बूट घसरण्याचे निमित्त झाले व मी खाली पडलो. खाली पडलेल्या स्थितीत असतानाच जेंव्हा माझ्या मनगटातून असह्य अशा वेदना सुरू झाल्या तेंव्हाच काहीतरी मोडले असावे हे माझ्या लक्षात आले. वैद्यकीय चिकित्सा झाली, उपचारही झाले. पंधरा दिवसांनंतरच्या डॉक्टरांच्या भेटीत, माझ्या शरीरातील अस्थींमध्ये कॅल्शियमचे प्रमाण योग्य आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे म्हणून मला सांगण्यात आले, ती चाचणी केली. एशियन वंशाच्या व माझ्या ...
पुढे वाचा. : एक नवीन संकल्पना- आरोग्यसंपत्ती