नारी जीवनावरील हे स्फुट नीट वाचले तर त्यात रंजकता आहे हे निश्चित.
पण मग त्यावर प्रतिक्रिया कां नाहीत?
थोडं डोकं खाजवलं आणि (बहुदा) ध्यानांत आलं,,,,
जोशीबुवा तुमची इथंली वळ्ळक लै म्होट्टी जाल्याली.
म्हंजी कसं? तप्तमुद्रा घेतल्याले ते गाणपत्य का काय,
ते तस्ले गुर्जी सांस्कृतिकच्या तासाला वर्गावर आले आन ते बी
टीशर्टावर, म्हंजी जे व्हतं, तस्लं कायतरी जालं बगा.
बाकी लेख छान आहे. आवडला.