ही काय नवीनच टूम? सूर्य का बरे आयात करावा लागेल?
निसर्गाला देव मानणे प्रत्येकच संस्कृती व धर्माचा भाग असतो. आपल्याही आहे.सूर्य आपल्याला प्रकाश देतो. ऊर्जा देतो. त्याला देव मानणे आयातीत ठरू शकत नाही.