पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:

रस्त्यात अपघात झालेला पहिल्यावर केवळ बघ्याची भूमिका घेणारे अन्‌ निघून जाणारे लोक सर्रास दिसतात. अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाणारे मात्र अतिशय कमी. "व्हीआयपी' लोकांचे तर हे कामच नाही; मात्र नगरचे पालकमंत्री बबनराव पाचपुते हे याला अपवाद म्हणावे लागतील. मंत्री झाले म्हणूनच नाही, तर पूर्वीपासूनच अपघातग्रस्तांना मदत करण्याची त्यांची सवय आहे. मंत्री झाले तरी त्यांनी ती जपली आहे. अर्थात, याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह असू शकतील. कोणी याला प्रसिद्धीचा "स्टंट' म्हणेल, तर कोणी हे त्यांचे कर्तव्यच आहे असे म्हणेल. एक गोष्ट मात्र निश्‍चित, श्री. पाचपुते ...
पुढे वाचा. : मदतीला धावून येणारे पालकमंत्री