टोपण नांवाच्या प्रतिसादांना उत्तरं न देणं हा माझा व्यक्तीगत निर्णय आहे, अर्थात टोपण नावानी निर्माण केलेले प्रश्न सार्थ असतील तर मी उत्तर देतो कारण ती उत्तर इतरांना उपयोगी होऊ शकतात. पण मी काहीही उपदेश करत नसताना स्वतःवर ओढून घ्यायचं आणि काहीही माहिती नसताना उगाच काही तरी प्रतिसाद द्यायचे आणि माझ्याकडून उत्तराची अपेक्षा असतांना मी विचारतच नाही म्हणायचं हे हास्यास्पद आहे हा घ्या दुवा दुवा क्र. १
संजय