गुणोत्तर शून्यापेक्षा किती तरी कमी आहे. गुणोत्तर शून्यापेक्षा कमी, म्हणजे ऋण असू शकते? हे आम्हाला अंकगणितात कधीच शिकवले नव्हते.  पण असू शकेल. नफ्या-तोट्याचे गुणोत्तर काढले तर ते उणे येऊ शकेल. पण असे गुणोत्तर कुठे लागते?