मला वाटते बेशिस्त नागरिक हे सगळ्यात जास्त जबाबदार आहेत.दोन महिन्यांपूर्वी एक दिवस पुण्यात फिरत होते. त्यावरून काढलेला हा निष्कर्ष आहे. उपाय म्हणजे शिस्त पाळणाऱ्या नागरिकांनि बेशिस्त नागरिकांना सार्वजनिकरित्या पुणेरी शालजोडीतील आहेर द्यावा.