फ़ेम आणि प्रसिद्ध यांच्या अर्थच्छटांत फरक आहे. फ़ेमस म्हणजे प्रसिद्ध, फ़ेम म्हणजे प्रसिद्धी. येथे फ़ेम हा शब्द फ़ेमस(फ़े‌‌म्ड) बिकॉज़ ऑफ़ अशा अर्थाने आला आहे. या फ़े‌मला मराठीत व्यक्त करता येणे कठीण आहे. कदाचित ख्यात, कीर्त किंवा ख्यातकीर्त असे पर्याय वापरता येईल, प्रसिद्ध हा पर्याय नक्की नाही. त्यापेक्षा 'वाला'/'वाली'/वाले/वाल्या हे प्रत्यय वापरावेत.