एक सखी- एक संवाद येथे हे वाचायला मिळाले:
आता कशाचा रिकॊल करणार?
काही ग्राहक तक्रार नोंदवतात,कधी निर्मात्यावर खटला भरतात, नुकसानभरपाई मागतात आणि मग निर्माता आमचा माल खराब आहे , त्यात काही दोष आहेत हे मान्य करतो आणि सर्व ग्राहकांकडून माल परत घेतो, त्या सर्वांना त्याचा मोबदला देतो; आणि हे अनेकदा घडते . उत्पादकाचे हे असे वागणे कधी काळी मला मला अशक्य कोटीतले वाटत असे. भारतात होते तेव्हा ग्राहक चळवळ अस्तित्त्वात असली तरी तिची ताकद आणि मर्यादा मला चांगल्याच ठाऊक होत्या. आता कदाचित काळच बदलला आहे त्यामुळे भारतातही ग्राहकांची स्थिती बरी झाली असावी. पण मी जेव्हा अमेरिकेत आले तेव्हा ...
पुढे वाचा. : आता कशाचा रिकॊल करणार?