भास्कर जी, धोबीपछाड दिलीत! आता संकुचित मनाचे पुणेरी लोक या विषयावर रणकंदन होउ शकते.
विवादाला तोंड फुटू नये, निराकाराचा बुलडोझर फिरू नये असा एक विषय काळजीपूर्वक चर्चेसाठी माण्डण्याचा केविलवाणा प्रयत्न व्यर्थ गेला तर!