Narendra Damle येथे हे वाचायला मिळाले:

ह्यांना कधीकधी करुणेचे झटके येत असत. त्याची कागलच्या मुक्कामातील एक आठवण : हे एकदा सहज मुलांच्या वसतिगृहात गेले. तिथे त्यांना एक सतरा-अठरा वर्षांचा विद्यार्थी रडताना दिसला, हे त्याच्या जवळ गेले, अंगाला हात लावला, तर त्याच्या अंगात ...
पुढे वाचा. : संत