मन उधाण वार्‍याचे... येथे हे वाचायला मिळाले:

खूप दिवस झाले काही तरी लिहेन लिहेन म्हणून काही दिवासापूर्वी ही पोस्ट लिहायला घेतली होती, पण काय लिहु कसा लिहु ह्या विचारात ही पोस्ट ड्राफ्टमध्येच पडून होती. म्हटला काय लिहाव ह्यावर..आता तुम्ही म्हणाल माझी गाडी आज “स्वप्ना”वर कुठे घसरली…हो ना? :) गेले काही दिवस आमचा मठ स्वप्नाच्या दुनियेत आहेत आधी “अल“च स्वप्न आणि मग साक्षात देवाच..मग ही पोस्ट टाकायची म्हणून ठरवल आणि आज पोस्टतोय तुमच्यासमोर…

स्वप्न- आपल्या मेंदूद्वारे चित्रित आणि दिग्दर्शित, मनाच्या भावनिक गुंतागुंत असलेल्या पटकथेतून साकारलेल आणि यशस्वीपणे निर्मिती केलेल असा ...
पुढे वाचा. : स्वप्नात रंगलो मी..