क्या बात है...सज्जनगड अनुभवला पुन्हा एकदा.कॉलेजचे दिवस आठवले.. आपण सायकलवरून घरी जायचो, तेव्हाच्या गप्पा आठवल्या..पण काही करू शकत नाही रे आता... ''राहिले दूर, सख्या घर राहिले दूर..... ''