हिंदीतून मराठीत भाषांतर नको. उदा. "गाडी चिखलात फसलीय? " "फसणे" या क्रियापदाचा अर्थ मराठीत वेगळा होतो. आणि बऱ्याच इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द वापरता येतील.