पूर्णपणे सहमत. अनाठायी, छिद्रान्वेषी, शब्दच्छली वादंगाबाबत सूचक मौन बाळगत ही अत्यंत सकस लेखमाला एका स्थितप्रज्ञ कर्मयोग्यासारखी इतक्या झपाट्याने श्री. जोशी लिहीत आहेत. त्यांचा व्यासंग आणि प्रगल्भता दोन्हीपुढे नतमस्तक!