मस्त अनुभववर्णन! एकूणच खरेदी हा स्त्री जातीचा फार आवडता विषय! त्यासाठी तहान भूक विसाराय्चीही त्यांची तयारी असते!  साडी हा तर एकदम जिव्हाळ्याचा विषय!  त्यासाठी कितीही वेळ दवडायला त्या तयार असतात! पण स्त्रिया नुसत्या त्यांच्याच खरेदीत तरबेज असतात असे नाही तर एकूणच आम्हा पुरुष जातीच्या खरेदीतही त्या तितक्याच हुशार असतात! त्यामुळे त्यांच्या एकूणच खरेदीचातुर्याला माझा सलाम! [वि. सू. त्यांनी त्यासाठी काढलेल्या वेळाला मात्र बिल्कूल नाही!!!  ]