पुण्याच्या बेशिस्त वाहतुकीवरचा एक प्रसिद्ध विनोद आठवला...

एक मुलगा कर्वेरोडवरून भरधाव वेगाने जात असतो. पुढच्या सिग्नलला थांबतो, मागून एक आजोबा हळूहळू त्यांच्या गाडीवरून त्याच्या शेजारी सिग्नलाला येतात आणि त्या मुलाला म्हणतात, "काय कर्वे? "... मुलगा - "माझं नाव कर्वे नाहिये! "...
आजोबा - "हो का? मग बापाचा रस्ता असल्यासारखे का गाडी चालवताय?"