kedusworld येथे हे वाचायला मिळाले:
पूर्वसुत्र
पुढचे तीन दिवस सगळ सुरळित चालल होतं पण हे कायमच नव्हत. बुधवारी रात्री नीना नेहमीप्रमाणे किचनमधलं काम आवरुन बेडरुममध्ये झोपायला गेली. संदेश अधीच झोपी गेला होता. सुजीत कुठल तरी पुस्तक वाचत होता, नीना त्याच्या बाजुला बसली आणि त्याच्या खांद्यावर डोक ठेवत म्हणाली.
"काय असेल रे हे सगळ?"
"नीना.. अग काहि नाहि ग होतत असे भास कधी कधी"
"माझ्यावर विश्वास ठेब सुजीत मला खरच आई दिसतात. हा भास नाहि."
सुजीतनं हातातल पुस्तक बंद केल आणि तिला जवळ घेत म्हणाला.
"नीना माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे गं, पण तू जे काहि सांगते आहेस ...
पुढे वाचा. : गुंफण - भाग २