खूप दिवसांनी तुमचे शाब्दिक दर्शन झाले. त्याचा आनंद अधिक झाला. रसिक प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मृदुलाताई, तुम्हाला स्फुट आवडले नाही, म्हणून मी नाउमेद कशाला होऊ? ही रचना अशावेळी हाती आली होती, ज्यावेळी या जालावर संबंधित विषयावर लिखाण भरात होते. स्त्रियांनी पारंपारिक रहाटगाडग्यातून बाहेर पडावे, असे मलाही वाटते. माझ्या वैयक्तिक आयुष्यात मी तसा (यशस्वी) प्रयत्नही केला. परिणामी कांही वर्षे आमच्यावर जणू घरच्यांनी बहिष्कारही टाकला होता. झाले गेले गंगेला मिळाले.  तुमच्या सहिष्णुतेबद्दल तसेच स्पष्ट प्रतिसादाबद्दल आभारी आहे.