गीतेवर निरूपण करणारे हरिभक्त तुम्ही आणि माझ्या एव्हढ्याश्या चिमट्याने गारद होता? हे काही बरोबर नाही. तुम्हाला मनाला लागले असेल तर मनापासून क्षमा मागतो.
दुसरे म्हणजे भास्कर म्हणा, भास्करराव म्हणा आदर द्यावासा वाटला तर. भास्करजी म्हणजे पुन्हा 'पर'केपणा येतो ना.
जी प्रत्यय लावायचा तर भास्कराजी म्हणावे लागेल बहुतेक. :)
पुण्याच्या वाहतुकीविषयी काहीच माहिती नाही. त्यामुळे मूळ विषयाबद्दल काही लिहिता येत नाही.