केव्हढे कंस आणि करडी अक्षरे. मध्यंतरी एक तळटीपा, तळतळटीपा आणि  शेवटच्या तळटीपा असा काहीतरी खुस्खुशीत लेख वाचला होता त्याची आठवण झाली.  

यूहन्न्याला का बरे पाचारण करता? पुण्यात शिस्तीने वाहन चालवणारा/री एकही नागरिक नाही म्हणता? अवघड आहे.