पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला आज विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असली तरी ती प्रत्यक्षात येण्यासाठी आणखी बऱ्याच कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागणार आहेत. त्यामुळे या शिक्षेची लगेचच अंमलबजावणी होऊ शकणार नाही. मुख्य म्हणजे यापूर्वी फाशीची शिक्षा झालेल्या 29 जणांची प्रकरणे अद्याप राष्ट्रपतींकडे पडून आहेत. त्यामध्ये 1993 मधील मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी, राजीव ...
पुढे वाचा. : कसाबची फाशी प्रत्यक्षात केव्हा ?