माझ्या अल्पमती प्रश्नास लेखमाला पूर्ण झाल्यावर सविस्तर उत्तर दिल्याबद्दल आभारी आहे.विचार करत आहे. अर्थातच विषय मोठा आणि गहन असल्याने माझी उत्तरे मला मिळण्यास या उत्तराचा हातभार लागेल यात शंकाच नाही.लेखमालेबद्दल आभारी आहे.