भास्करराव, अगदी नेमके बोललात. मूळ पोस्ट मधून 'पर'केपणा हटवलाच आहे. आता आपल्यामधील 'पर'केपणालाही तिलांजली देउ या. कुणी चिमटा काढला म्हणून टोला देणे ही 'युद्धखोर' वृत्ती हरिभक्ताना क्षम्य नाहीच. हा पढतमूर्खपणाच.

क्षमा मी मागतो.