मला ही कथेचा नेमका उद्देश कळला नाही . सहज डोक्यात किडा उठला म्हणून विचारतो , " प्रत्येक गोष्टीला तात्पर्य , उद्देश , संदर्भ आणि अर्थ नसतात " हेच या कथेचे तात्पर्य आहे असे आपल्याला सुचवायचे आहे काय ?? ??