शेवट पर्यंत कथा काही तरी विधायक वळण घेईल असं वाटत होत पण तसं झालं नाही. तुम्हाला राग येणार नसेल तर डॉ. शिधये आणि रत्नाबाईंचं नवं पर्व सुरू झाल्याचं सुचित केलं तर कथा विधायक होईल, कारण घटना काहीही घडोत आयुष्य थांबत नाही.
संजय