यदा-यदा ही येथे हे वाचायला मिळाले:

आता जे काही झालंय, ते होऊ दे. त्याचा विचार आता नको. आता पुढचा विचार करू. घडलं, ते हातात नव्हतं. घडणार आहे, ते बदलणं हातात आहे. मग घडून गेलं, त्याचा विचार किती आणि का करायचा? नाही का?

थोडंसं अध्यात्मिक वाटेल. बुवाबाजी नव्हे. अध्यात्मिक. आणि अध्यात्मिकता जड-बोजड नसते. आत्म्याशी रिलेटेड असते. आत्मा असतो का नसतो, हे ...
पुढे वाचा. : आजच्या दिवसापुरतं अध्यात्म...