परिक्षक तरुण असोत वा बुजुर्ग, त्यांनी योग्य मार्गदर्शन व परीक्षण करावे एवढीच आम्हा पामर रसिकांची अपेक्षा असली पायजेल.... पण जिथे गायक/ गायिकांना त्यांच्या लुक्स च्या आधारावर लोक पसंत करतात तिथे परीक्षकांची काय कथा? मग जेवढा चिकणा-चुपडा, हजरजबाबी परीक्षक तेवढा कार्यक्रमाचा अधिक खप!