काहीतरी करून त्या दमेकरी काडिपहिलवानाने जावयाकडून साप मारला असता खरा! (ही थोडी जी. ए. कुलकर्णी यांच्या 'माणसे, अरभाट आणि चिल्लर' सारखी ष्टाईल आहे. तरी समजेल अशी आशा आहे.)
इथे म्हण वापरायची म्हणून साप हा शब्द आला. अन्यथा आपल्यासारख्याच एका सर्वसामान्य, कुटुंबवत्सल सदग़्रुहस्थाचा मुडदा पाडला असता असा अर्थ (जसा कसाब ने करकरे यांचा पाडला) घ्यावा.