"असे असतानाही मूळ तपशील बदलून कुंतीच्या मुलांना कौरव दाखवले नाही, त्यात कुठलाही बदल केलेला नाही हे मला विशेष वाटते."
जिंकेल त्याच्या नावाने चांगभल करणार्या, फुकटच्या दारू मटनाला चटावलेल्या चमच्यामध्येही थोडाफार प्रामाणिकपणा शिल्लक असतोच. हे कौतुकास्पदच आहे.