सम्यक बोध होण्याजोगी मनस्थिती नसल्याने आणखी एक मतपरिवर्तन झाले. समजून घ्या, क्षमा करा.

सुदैवाने लष्कर ने प्रेरणा देण्यापसून मी सुरक्षित आहे (कसा कुणास ठाउक, पण आहे खरा!). कलीयुगात भेसळीपासून वाचणे अवघडच. कधी शुद्धिकृत गीता उपलब्ध झाली, तर इथे वा व्य. नि. ने कळवा. तोवर शक्यतो वाचणार नाही. फार तलफ आली तर भेसळयुक्त वर चालवून घेइन.