मी किती विसंगत विधाने करतो हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल. भेसळयुक्त गीता वाचून डोक्यावर परिणाम झाला असावा. उदार मनाने क्षमा करा! लेकराला कसलाच बोध नाही.