आकर्षण येथे हे वाचायला मिळाले:

माझ्या एक मित्र आहे त्याच्या मनात दोन तीन दिवसांपासून एक गोष्ट सारखी येत होती कि या अन्यायास जबाबदार कोण? एका आठवड्यापूर्वी त्याच्याकडून एक नकळत चूक घडून गेली. आणि त्या चुकीचा काही संबंध नसताना त्याला त्रास होत होता. त्याने केलेली ती चूक हि मुद्दाम केली का? तर उत्तर येत होते " नाही " पण चूक झाली तर काही जन असे म्हणतात चूक हि चूक असते ती नकळत घडली असली तरी ती चूकच राहणार... अशा माणसाना ...
पुढे वाचा. : याला नाव काय द्यावे?