"बाबा" ची भिंत ! येथे हे वाचायला मिळाले:

काही दिवसांपूर्वी ब्लॉगविश्वाची सफर करताना, मी 'दिसामाजी काहीतरी' ह्या ब्लॉगवर गेलो होतो. तसा मी ह्या ब्लॉगचा जुना वाचक आहे. पण मी असाच अधून मधून भेटी देऊन एकदम भरपूर वाचतो. तर त्यादिवशी त्यावर "महू" ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थानाबद्दल पोस्ट होती. मी तसं थोडंफार ऐकून होतो, पण 'महू' (इंग्रजीमध्ये MHOW) ह्या नावाचा "मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वेस्टर्न इंडिया " हा फुलफॉर्म आहे, हे वाचून मी थंड झालो('असा मी असामी' मधले धोंडोपंत जसे 'पॉपकॉर्न म्हणजे लाह्या' हे पाहून थंड होतात अगदी तसाच). मग मी आपल्या ...
पुढे वाचा. : शॉर्ट फॉर्म्स