मोडी लिपी ही हेमाडपंतांच्या आधी काही शतके ती अस्तीत्वात होती. मोडी लिपी ही हेमाडपंतांनी सुरू केली नव्हती. त्यांनी यात काही सुधारणा केल्या होत्या.