asmi.net येथे हे वाचायला मिळाले:

त्यांच्या घरात ते चौघे....तो , ती आणि त्यांच्या २ मुली.....
ते दोघे पस्तिशीच्या घरातले, थोरली वयवर्ष ७ नी बिटकी ४ ची.....!
घर म्हणजे उपद्य़ापाचा कारखाना त्यांचं....!वडिलपणाची जिम्मेदारी त्याच्या एकट्य़ाकडे होती....रोज कडकडुन भांडण्य़ारया मुलींचे भांडण ती सोडवायला जायची नी मन लावुन त्यांच्याहुन मुल होउन तन्मयतेने भांडाय़ची....
त्यामुळे चुकून कधीतरी तिला आईपणा सुचला तरी मुली तिला फ़ार entertain करत नसत.तिला बिल्कुल खपत नसे ते! अतिशय गंभीरपणे जेव्हा थोरली बाबाच्या पाठीवर बसुन फ़िरताना ती तिच्या division मधल्या अनिकेत शी लग्न करणार असल्याचे ...
पुढे वाचा. : त्यांच्या घरात ते चौघे....तो , ती आणि त्यांच्या २ मुली.....ते