शिवरायांवर रचलेले काव्य... येथे हे वाचायला मिळाले:

चाल १
वंदून जिजाईच्या सुता । गातो शिवगाथा ।
ऐकावी कथा । ठेवा शांतता सभा स्थानास ।
कुजबूजू नका लागू कानास । विभूते शाहीर गातो कवनास ॥ध्रु०॥
एके दिवशी जिजाई महालात । उभी वाडयात । चोहीकडे पहात ।
तोच काय तिला प्रकार दिसला । कवळया हृदयात धक्का बसला ।
कोणता होता प्रकार असला ॥१॥
निजामाच्या दरबारातून । लोक सारे जण ।
जाती परतून । तोच किंचाळ्या आल्या कानास ।
पिसाळला हत्ती जुमानी कोणास ? सापडेल त्याच्या घेई प्राणास ॥२॥
चाल
जाधवाच्या दत्ताजी राव । सैनिकाला म्हणे पुढ याव ।
हत्तीन घेतली पर धाव । सोंडेन कैका फाडाव ...
पुढे वाचा. : श्रीशिव जन्माख्यान (पोवाडा) – शाहीर बापूराव विभूते बुधगांवकर