टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:

दुष्काळ हा तसा आपल्या पाचवीलाच पुजलेला असतो. वीजेचा , घरांचा, जीवनावश्यक वस्तुंचा, पाण्याचा, मासळीचा , लाच न खाणार्या नेत्यांचा व सरकारी नोकरांचा, न्यायाधीशांचा, चांगल्या कार्यक्रमांचा, चांगले साहित्य, याचा आणि त्याचा ! अकलेचा दुष्काळ सुद्धा सार्वत्रिकच आहे पण मला चिंता वाटते ती टाळ्यांच्या दुष्काळाची !

कानाचा पडदा फाटावा, सभागृहाचे छत खाली येते की काय असे वाटणारा टाळ्यांचा कडकडाट शेवटचा कधी ऐकला ते आता खरेच ...
पुढे वाचा. : दाद का हो चोरता ?