हा प्रश्न फक्त मुंबईत आहे असं नाही, जिथे बिहारी/ भैय्या जातात तिथे ते स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मग अश्या लोकांना हाती धरून राजकारण केलं जाते. समजा ही मंडळी नसतील, तर गुन्हे या थराला जाणार नाही. दिल्लीत बघा, काय परिस्थिती आहे. केवळ "साइड" दिली नाही म्हणून गोळ्या घालायच्या ? असं मराठी माणूस मला नाही वाटत करेल.....
दबा धरून बसलेले भेकड आहेत, म्हणून तर यांना चान्स दिल्या जातो. त्यामुळे परप्रांतीय नकोच.