मुस्लिम जगत येथे हे वाचायला मिळाले:

मुंबईत 90 हजार अवैध पाकिस्तानी राहतात. ही संख्या अधिकही असू शकेल, कमी नाही. मुंबई महानगरपालिकेकडून प्रकाशित कागदपत्रानुसार मुंबईत किमान 90 हजार पाकिस्तानी सुखा-समाधानाने राहत आहेत. इतकी मोठी संख्या मुंबईत पंजाब, हरियाणा आणि गोवा येथून आलेल्यांचीही नाही. ही खळबळजनक आकडेवारी मुंबई महानगरपालिकेने 2009 च्या डिसेंबर महिन्यात प्रकाशित केलेल्या मानव विकास अहवालात उपलब्ध आहे.
भारतातील सर्वात मोठ्या महानगरात आम्ही राहतो, याचा मुंबईकरांना मोठा अभिमान असतो. बॉलिवूड नगरी, भारतातील महान औद्योगिक शहर या शब्दांत मुंबईचे वर्णन केले जाते. तसे पाहिले तर ...
पुढे वाचा. : मुंबईत हजार पाकिस्तानी