समस्त दु:खे समग्र नाती,गरीब होतो धरून होतो
जसे मला लागले मिळू धन,जुने दिवस विस्मरून गेलो

न लाच घ्यावी कधी कुणीही,विचार माझा असाच होता
दिले जसे अर्थपूर्ण खाते,कित्येक टेबल चरून गेलो                     ... हे आवडले !