शब्दांच्या दुनियेत येथे हे वाचायला मिळाले:

 पुस्तक:तिढा 
 लेखक: मोडक श्रावण
 किंमत: 250.00  प्रकाशक: प्रतिमा प्रकाशन  पृष्ठसंख्या: 296

साधारण आठ दहा महिन्यांपुर्वीचा एक विकांत... नेहमीप्रमाणे औरंगाबादला गेलो होतो. काही कामा निमित्त गावात गेलो होतो, तेव्हा बळवंत वाचनालयात एक प्रदर्शन चालू होते. सहज पावले तिकडे वळली आणि त्याच प्रदर्शनात पुस्तक पाहत फिरताना अचानक एका पुस्तकाकडे नजर गेली. लेखकाचे नाव होते "श्रावण मोडक" आणि कादंबरीचे नाव होते "तिढा". अरे हे मराठी जालावर लिहिणारे मोडक का???" हा प्रश्न मनात ...
पुढे वाचा. : श्रावण मोडकांचा तिढा