अरे टवाळा,
तुझे साफ चुकले. "आलय=घर" हा संस्कृत शब्द "पैसा" ह्या लॅटीन भाषेतून (स्पॅनीश-पोर्तुगीज़ पेसो) आलेल्या शब्दाला जोडणे अयोग्य आहे. पैशालय असा धेडगुजरी शब्द अगदी मूर्खपणाचा आहे. अर्थात तुझी सूचना तुझ्या नावासाजेशी असल्याने ती कोणी मनावर घेणार नाहीत ही सुदैवाची गोष्ट आहे.
सुभाष