इथे प्रत्येकाच्याच आयुष्याला अनावर असा वेग असतो उगाचच एक दूसरयाला मागे टाकायचा रोग असतो..ही कवितांची वही उघडा पण जराशी जपून नाहीतर चाहूल तुमची लागताच शब्द बसतील लपून .... छान !