मोडी लिपी ही हेमाडपंतांनी महाराष्ट्रात आणली. त्यापूर्वी ती अनेक ठिकाणी,  विशेषतः श्री लंकेत व्व्यवहारात होती, असे म्हणतात.  मोडी लिपीचा शोध हेमाद्री पंडिताने लावला असे कुणीच म्हणत नाही. --अद्वैतुल्लाखान